फलटण उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न; पीडितांना सन्मानजनक वागणूक व कामांत तत्परता दाखवण्याचे अध्यक्षांचे निर्देश
आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व सनियंत्रण समिती सभा अंतर्गत मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या वेळी दक्षता समिती अध्यक्षा सौ आंबेकर मॅडम उपविभागीय तथा दंड अधिकारी साहेब मा तहसीलदार जाधव साहेब मा बिडीओ साहेब मा आमदार सचिनजी पाटील साहेब पोलीस विभागा कडून आलेले प्रतिनिधी व दक्षता समिती सदस्यां सनी घ काकडे नगर सेवक सचिनजी अहिवळे साहेब उपस्थित होते त्या वेळी सनी घनशाम काकडे यांनी दक्षता समिती समोर खालील प्रमाणे मुद्दे मांडले 1) अट्रॉसीटी गुन्हा दाखल करताना पीडित वेक्तीला हिनतेची वागणूक देऊ नये दम दाटी करू नये 2) अट्रॉसीटी गुन्हा दाखल करायला आल्यावर पीडित वेक्तीचा त्वरित गुन्हा दाखल करून FRI ची प्रत द्यावी 3) फलटण शहर वा तालुक्यातील प्रत्यक पोलीस स्टेशनला अट्रॉसिटी कायद्याचे फलक लावावेत 4) अट्रॉसीटी गुन्हा दाखल झाल्यास 7 वर्षा पुढील आरोपात त्वरित अटक करण्यात यावे 5) अट्रॉसीटी गुन्हा दाखल झाल्यास 60 दिवसाच्या आत चार्जशीट दाखल करण्यात यावे 6) ग्रामीण भागातील दल...