प्रथमच काम बिलो ठेकेदार याने चांगल्या दर्जाचे काम करावे सरडे ग्रामपंचायत येवस्थित लक्ष देणार. काम चुकीचे झाल्यास ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी..



सरडे गावातील निविदा प्रक्रिया काही दिवसात जाहीर करण्यात आली असून चव्हाण वस्ती सरडे येथील तांडा वस्तीतील काम असलेल्या ठिकाणी 6 ठेकेदार यांनी निविदा सादर केली परंतु या मध्ये ओंकार दादासो भोईटे या ठेकेदार यांच्या माध्यमातून 15.50 असे बिलो मधून काम टाकल्यानंतर यांना काम ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये काम जाहीर करण्यात आले आहे .
परंतु हे काम चांगल्या दर्जाचे करण्यासाठी मीटिंग मध्ये मुद्दे उपस्थित केले आहे 
मीटिंग चालू होण्या आगोदर संबंधित 30 पेक्षा जादा लोकांनी काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी अर्ज सुद्धा दिले आहे 
या कामात पारदर्शक पद्धतीने काम 
कॉलिटी मध्ये करण्यात यावे 
कॉलिटी कंट्रोल अधिकारी सातारा हे काम पाहण्यास येणार का असा सुद्धा सवाल नागरिक करत आहे..?
बांधकाम विभागाचे अधिकारी काम सुरुवात ते दाखला देणे पर्यंत योग्य काम पाहणार का असा सवाल केला जात आहे 

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा