ओमसाई को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई. वार्षिक सभा संपन्न
मुंबई, प्रतिनिधी:- वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. सत्यनारायण महापूजा दिनांक 29 ,9, 2026 रोजी आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी गुणवंत विद्यार्थी यांना गुणगौरव करण्यात आले 70% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्यांना सभासदांच्या मुला मुलीसाठी एक ते पदवीधर विद्यार्थी गुणगौरव मा. संस्थापक, अध्यक्ष समाज भूषण श्री. बाबासाहेब भीमराव जाधव (आबा) यांच्या हस्ते गुण गौरव करण्यात आले उपाध्यक्ष, राजेश शामराव जाधव संचालक, सुनील बाबासाहेब चाळके संचालक ,संदीप लक्ष्मण निवडुंगे संचालक, संदीप तानाजी गुंजावले संचालक, रघुनाथ मारुती घारे संचालका ,संजना सुधीर करपे संचालिका ,उषा राजेश कदम संचालक, शिवाजी विठ्ठल लोहार संचालक, जयेश सखाराम गुरव संचालक, रामचंद्र ज्ञानदेव साठे कायदेविषयक सल्लागार ,अँड. युवराज निवृत्ती बोत्रे उच्च न्यायालय ,अँड.विकास नाना तांबेकर उच्च न्यायालय सल्लागार, संतोष रामचंद्र चाळके रमेश सर्जेराव जाधव शिवाजी रत्नाजी पाटील लेखापरीक्षण ,ए बी.मोहिते अँड.असो .शासकीय लेखा परीक्षक, महाव्यवस्थापक, श्री. संदीप यशवंत चोरमारे लिपिक ,सागर वसंत पाटील लिपिका, सौ .सोनाली सचिन शिंदे यांच्या उपस्थितीत कार...