स्वाती लव्हाजी सावंत या गोंदवले.बू.गणातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणूक रिंगणात
पंचायत समिती गोंदवले.बु. या एस.सी आरक्षित जागेवर वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून सौ.स्वाती लव्हाजी सावंत उमेदवारी केली आहे. उमेदवार: गोंदवले.बु.गणातून स्वाती लव्हाजी सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा उमेदवारी अर्ज देखील छाननी मध्ये पात्र झाला आहे. गोंदवले.बु.गणातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहे असे बोलताना सौ.स्वाती लव्हाजी यांनी सांगितले स्वाती सावंत या जाशी गावाच्या उपसरपंच असून त्यांना सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे.समाजातील विविध बांधवापर्यंत शासकीय योजना,लोकांचे मूलभूत प्रश्न सोडण्याचा अनुभव आहे.त्यांचे दिर मा.किरण सावंत हे 10 वर्षापासून बसपा या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक,प्रश्न सोडवत आहेत त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केलं आहे.त्यांच्या स्वाती सावंत या मोठ्या वहिनी आसून त्यांना मोठा मित्रपरिवार आहे शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत महत्वाचे म्हणजे काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाला वाचा फ...