स्वाती लव्हाजी सावंत या गोंदवले.बू.गणातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडणूक रिंगणात
उमेदवार: गोंदवले.बु.गणातून स्वाती लव्हाजी सावंत यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांचा उमेदवारी अर्ज देखील छाननी मध्ये पात्र झाला आहे.
गोंदवले.बु.गणातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहे असे बोलताना सौ.स्वाती लव्हाजी यांनी सांगितले
स्वाती सावंत या जाशी गावाच्या उपसरपंच असून त्यांना सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा अनुभव आहे.समाजातील विविध बांधवापर्यंत शासकीय योजना,लोकांचे मूलभूत प्रश्न सोडण्याचा अनुभव आहे.त्यांचे दिर मा.किरण सावंत हे 10 वर्षापासून बसपा या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक,शैक्षणिक,प्रश्न सोडवत आहेत त्यांनी समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केलं आहे.त्यांच्या स्वाती सावंत या मोठ्या वहिनी आसून त्यांना मोठा मित्रपरिवार आहे शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यांचा मोठा हातखंडा आहे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत
महत्वाचे म्हणजे काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी लढवत आहे असे स्वाती सावंत यांनी जाहीर झाली आहे.स्वाती सावंत या म्हणाल्या वंचित बहुजन आघाडी चे तालुक्यातील सर्व पदाधिकारी,हितचिंतक,कार्यकर्ते वंचित चे तालुका सल्लागार मा.बाळासाहेब रणपिसे (माजी सभापती पंचायत समिती माण) वंचित चे तालुका.अध्यक्ष मा. युवराज भोसले वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष मा.बजरंग वाघमारे, मा.सनी तुपे यांच्या सहकार्याने ही निवडणूक सहज जिंकणार आणि वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा आदरणीय.प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करणार आहे
Comments
Post a Comment