वनराई संस्थेच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे ? कोण लक्ष देणार
वनराई संस्थेच्या माध्यमातून 1)अंबरवाडी 2) असवली 3) हरिपूर या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केले असल्याचे कळले आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातून
जाळीबांध करण्याचे स्वरूप :- 100% दगड आणि जाळी वापरून केला जातो जाळी तसा न करता माती टाकून केला आहे आणि जाळीचे तुकडे टाकले आहेत एकपण बांधाचे मोजमाप बरोबर नाही सगळे मोजमाप बोगस आहेत अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे
- LBS
कामाचे स्वरूप - 100% पूर्णपणे दगड वापरून केला जातो पण तसे न करता आतमध्ये पूर्ण मातीने केला आहे आणि बाहेरून फक्त दिखाव्यासाठी वरून दगडाचा थर दिला आहे अशा चर्चा सुरू आहेत निकृष्ट दर्जाचे तत्काळ कामे थांबू अन्यथा लवकरच संघटनेच्या वतीने इशार करणारा असल्याचे काही सामाजिक कार्यकर्ते बोलले आहेत
Comments
Post a Comment