राजे गटाचे माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद दादासो जावळे यांचा राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात प्रवेश
सांगवी येथील ग्रामपंचायत माजी सदस्य अरविंद दादासो जावळे यांनी आज राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात. जाहीर प्रवेश केला आहे .
फलटण कोरेगाव मतदार संघातील आमदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आहे.
आमदार सचिन पाटील राष्ट्रवादी ची नेते स्वरूपराजे खर्डेकर सह सांगवी येथील दोन्ही गटाचे दिग्गज राजकीय नेते मिळून विडणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण आणि गटाचा प्रचाराचा शुभारंभ सांगवी येथे कुलदैवत भैरवनाथ मंदिर प्रचार शुभारंभ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या मध्ये सांगवी माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद दादासो जावळे यांनी राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षात प्रवेश केला आहे
Comments
Post a Comment