वनराई संस्थेच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाची कामे ? कोण लक्ष देणार

वनराई संस्थेच्या माध्यमातून 1)अंबरवाडी 2) असवली 3) हरिपूर या ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे केले असल्याचे नागरिकांच्या माध्यमातून कळले आहे. वनराई संस्थेच्या माध्यमातून 
 जाळीबांध करण्याचे स्वरूप :- 100% दगड आणि जाळी वापरून केला जातो जाळी तसा न करता माती टाकून केला आहे आणि जाळीचे तुकडे टाकले आहेत एकपण बांधाचे मोजमाप बरोबर नाही सगळे मोजमाप बोगस आहेत अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे  
- LBS 
कामाचे स्वरूप - 100% पूर्णपणे दगड वापरून केला जातो पण तसे न करता आतमध्ये पूर्ण मातीने केला आहे आणि बाहेरून फक्त दिखाव्यासाठी वरून दगडाचा थर दिला आहे अशा चर्चा सुरू आहेत निकृष्ट दर्जाचे तत्काळ कामे थांबवा? अन्यथा  लवकरच आंदोलन करणार  संघटनेच्या वतीने असा इशार करणारा असल्याचे काही सामाजिक कार्यकर्ते बोलले आहेत

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?