प्रतीक्षा रोहन मोहिते यांना साखरवाडी जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी साखरवाडी जिल्हा परिषद गटातून वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी निश्चित केली आहे.
उमेदवार: साखरवाडी या गटातून प्रतीक्षा मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे.
साखरवाडी येथील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवडणूक लढवत आहेत असे बोलताना सांगितले  

साखरवाडी गाव हे जिल्हा परिषद गटात समाविष्ट असून त्यांचे पती रोहन मोहिते यांचा मोठा मित्रपरिवार आहे शिवाय विकासकामे खेचून आणण्यात त्यंच्या मोठा हातखंडा आहे गावात विविध विकास कामे मार्गी लावली आहेत
महत्वाचे म्हणजे साखरवाडी येथील बौद्ध समाजाला अजून बौद्ध मंदिर नसल्यामुळे तसेच काही ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे 

 

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?