श्रीमती रूपालीताई लक्ष्मण सरगर यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड
फलटण प्रतिनिधी नितीन जगताप
साखरवाडी जिल्हा परिषद शिवसेना शिंदे (राजे) गटाच्या सातारा जिल्हा परिषद सदस्य .श्रीमती रुपालीताई लक्ष्मण सरगर यांची सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व अर्थ समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे . या अगोदर त्यांना जिल्हा परिषदेचा प्रदिर्घ असा अनुभव व काम करण्याची त्यांची क्षमता व त्यांचा अनुभव पाहून पक्ष श्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे त्यांचे सर्व साताऱ्यातून अभिनंदन होत आहे व शिवसेना शिंदे (राजे) गटाच्या पदाधिकाऱ्याकडून व साखरवाडी परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे
Comments
Post a Comment