भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्री राम दुत प्रतिष्ठा व भीम आर्मी संघटने कडून संत गाडगे बाबा आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटप

फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशा सह जगभरात साजरी होत असताना त्याच उसाहाने फलटण येथे हि अनेक सामाजिक उपक्रम राबत मोठ्या उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली या अनुषंगाने श्री राम दूत प्रतिष्ठान व भीम आर्मी संघटनेच्या वतीने सामाजिक ऐक्स जपत संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे शालेय साहित्य वाटप करूण भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली त्या वेळी संत गाडगेबाबा यांच्या हि प्रतिमेला आभिवादन केले . त्या वेळी शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते , नवादादा पवार, अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, पिवुश पवार ,श्रेयस पवार हि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?