रिपाई(A) जिल्हाध्यक्षांची निवड मंगळवार दि 28 रोजी

रिपाई(A) जिल्हाध्यक्षांची निवड मंगळवार दि 28 रोजी 

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश महासचिव दादासाहेब ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष पदाची निवड मंगळवार दिनांक 28 रोजी करण्यात येणार आहे तरी तमाम सर्व आघाडीच्या आजी-माजी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.. यामध्ये नव्याने सर्व जिल्हाध्यक्षाबरोबरच तालुका कार्यकारिणी ही गठित करण्यात येणार आहेत यासाठी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार व सचिव अशोक ससाने हे उपस्थित राहणार आहेत

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?