भीम आर्मी संघटनेच्या निवेदनाची दखल D.Y.Sp यांच्या कडून अवैध धंदे , लाँज एजंट वर कारवाई..

फलटण : फलटण शहरातील वाढते अवैध धंदे, वाढती गुन्हेगारी पाहता सर्व सामान्य जनते मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ,असता भीम आर्मी संघटनेने याबाबत शहर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन मस्तावलेल्या अवैध धंदे तसेच बळ जबरीने वेश्या व्यवसाय करणायास भाग पाडणाऱ्या, लाॅज , ऐजंट वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती .याची दखल शहर पोलिस निरीक्षक यांनी न घेतल्याने त्यांच्या निष्काळजीपणा, व अकार्यक्षमतेची तक्रार वरिष्ठ अधिकारी dysp यांच्या कडे केली असता,दखल घेत पोलिस उपअधीक्षक( Dysp)फलटण यांनी शहर पोलिस निरीक्षक यांची कान टोचनी करत अवैध धंदे लाँज, एजंट वर कारवाई केली . असुन व कारवाई चालु असल्याचे हि सांगितले व निवेदन रेकॉर्ड फाईल करण्यात आले आहे असे हि संघटने कडुन सांगण्यात आले . 

अजित संभाजी मोरे, सुनिल पवार, तेजस भोसले, सनी पवार, तुषार जाधव

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?