पालकमंत्री शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीचा फलटण येथे भीम आर्मी संघटने कडुन निषेध

फलटण : सातारा जिल्हा म्हणले की डोळ्यासमोर उभे राहतो शुरवीरांचा,संतांचा, जवानांचा,क्रांतीसिंहाचा, कर्मवीर आण्णांचा अशा साताऱ्यात निंदनीय घटना घडली ती म्हणजे सातारा जिल्हा परिषद निवडणूकीच्या दरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना काही पोलिसान कडून धक्काबुक्की करण्यात आली आपमान स्पद वागणूक देण्यात आली याचे पडसाद राज्य भर उमडले यास अनुसरून आज भीम आर्मी संघटनेने उपविभागीय दंडाधिकारी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला,व संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर करावाईची मागणी करण्यात आली .पुढे सांगितले की येथून पुढे तरी पोलिस प्रशासनाने निःपक्ष पणे आपली भूमिका पार पाडावी व मंत्री व सामान्य जनता यांना सन्मान पुर्वक, वागणूक देऊन पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करावा या पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत असे हि मत व्यक्त संघटने कडुन व्यक्त करण्यात आले.. निवेदन देते वेळी.. 

अजित संभाजी मोरे लक्षण काकडे, सुनील पवार, तेजस भोसले, सनी पवार, तुषार जाधव, विनय कांबळे

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?