मूळव्याधाबद्दलचे समज व गैरसमज डॉ.अनिल गायकवाड
मूळव्याध भगदर या आजाराबद्दल मोकळेपणाने बोलण्यास सर्व जण टाळतात पण बऱ्याच जणांना हा त्रास असल्याने याची वेवस्थित माहिती करून देणे फार महत्वाचे आहे. गुदद्वारांचे वेगवेगळे आजार असतात. जसे मूळव्याध ( पाईल्स )भगेदर ( फिस्टुला )* फिशर, पायलोनिडल सायनस, पॉलिप प्रोलेप्स अब्सेस या प्रत्येक आजाराची चिकिस्ता वेगवेगळी असते. सुरवातीच्या स्टेजमध्ये डॉक्टरांच्या सल्यानुसार फक्त पथ्य पालन केल्याने व योग्य औषधोपचार घेतल्याने, हे आजार पूर्ण बरे होऊ शकतात. या आजारावर अनेक उपचार आहेत. जसे की इंजेक्शन थेरेपी, लेसर उपचार, स्केलोरो थेरेपी क्षारसूत्र स्टेपलर , THD ऑपरेशन असे अनेक पण या पैकी नेमका कोणता उपचार जास्त फायद्याचा ठरेल.या साठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरतो.
*मूळव्याध -1) गुदद्वारांतुन रक्त, येणे कोंब तयार होणे.
2) फिशर शौचाच्या वेळेस आग होणे. दुखणे रक्त पडणे.
3)भगेंदर - गुदद्वाराजवळ फोड येणे. त्यातून पाणी झिरपत राहणे.
4) अब्सेस गुदद्वाराजवळ सूज येणे. भयंकर वेदना होणे.
हे सर्व आजार बरे होऊ शकतात.
रियांश आयुर्वेदिक क्लिनिक ऑर्थो स्पाईन & पेन मॅनेजमेंट सेंटर मध्ये. रुई सावळ रोड. या ठिकाणी तर एक वेळ अवश्य भेट द्या. सर्व आजारावर उपचार व सल्ला मार्गदर्शन केले जाईल.
*बरेच रुग्ण मूळव्याध मुतखडा गुडघेदुःखी कंबर दुःखी. सांधेदुखी संधिवात नायटा मान दुःखी पासून पेशन्ट बरे केले आहेत*👍
डॉ. ए.सी. गायकवाड. M.D.A.M.DNYS PGDEMS.CMS & ED
Ex:- Sahyadri Hospital Pune.
Siddhivinayak Hospital Karad.
Pawar Hospital.
Comments
Post a Comment