संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा बहुजनांचे आधारस्तंभ सनी दादा काकडे

संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा बहुजनांचे आधारस्तंभ सनी दादा काकडे 


वाढदिवस विशेष 

सर्व महापुरुषांच्या विचारधारेवर चालणारे गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी पेटून उटणारे जीवाची परवा न करता गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचा बुलंद आवाज संघर्षनायक बहुजनाचा बेताज बादशहा कामगार संघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष भिमटायगर सनी भाऊ काकडे ..!. सनी दादा काकडे यांचा वाढदिवस हा फलटण तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण समाजासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील लोक त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. आशा आहे की ते पुढील काळातही समाजाच्या सेवेसाठी आपले कार्य यशस्वीरीत्या सुरू ठेवतील., संवेदनशील कार्यतत्पर, समाजाभिमुख चेहरा म्हणजेच सनी दादा काकडे नित्याच्या कर्तव्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्यांचा, दलीत बहुजन, समाजातील लोकांचे आधार स्तंभ आज त्यांचा वाढदिवस. महाराष्ट्रातील नव्हे तर विविध राज्यातही विविध लोकांना अन्यायग्रस्तांना जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्याच्या माध्यमातून गोरगरीब लोकांचे बहुजनांचे आधारस्तंभ सनी दादा काकडे यांचा वाढदिवस म्हणजे बहुजन, पीडित, दलित, गरीब, सर्वसामान्य, लोकांना न्याय देण्या साठी ज्यांचा जन्म झाला, लोकांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या जीवाची कसलीही परवा न करता स्वतःच्या खिशाला स्वखर्चाने झहळ करून घेणारा नेता, अन्याय विरोधात आहोरात्र झटणारा आणि गरिबांसाठी गरिबांचा वाली. तत्परतेने झटणारे ना दिवस ना रात्र फक्त नी फक्त नागरिकांसाठी सडे तोड निर्भिड जनतेला न्याय देण्यासाठी, कोणतीही गोष्ट असो कर्तव्या पलीकडे जाऊन त्यांनी केलेले काम आणि जनतेची सेवा आपण पाहिले आहे. त्यांची ख्याती मोठी असुन ही ख्याती मिळवण्यासाठी अविरत परिश्रम, जीवाची बाजी लावून काम करणयाची प्रवृत्ती, कर्तव्यापलिकडे जाऊन केलेली जनसेवा या गोष्टी कारणीभूत आहेत. अडल्या नडल्यांना गोरगरीब माणसांना समजावून सांगतप्रत्येक समस्या सोडवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे सर्वांशी आपलेपणाने वागून, शांत स्वभावानं सर्वांशी आपुलकीने व आपलेपणाने वागणारे सामाजिक कार्यकर्ते सनी दादा काकडे होय. सर्वसामान्य माणसाला योग्य तो न्याय मिळवून देण्याचा उल्लेखनीय काम त्यांच्या हातून झालं आहे. मनासारखं गोड आहे म्हणून त्यांच्या कामगिरीचा चढता आलेख हा भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करतो त्यांचे सामाजिक कार्य सुरू झाल्यापासून अनेक प्रश्नांना वाचा फोडल्या आहे,

सर्वसामान्य नागरिकांचा आधारस्तंभ म्हणून त्यांना आदराने त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या शुभचिंतनासाठी समाजातील लोक आनंदाने त्यांच्या सहवासात वेळ घालवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील लोकांमध्ये एकजूट वाढली आहे, म्हणजे आजच्या काळातील तालुक्यातील प्रतिरूप बनले आहे.
विविध निवडणुकीमध्ये विशेष 
 त्यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. सनी दादा काकडे यांचा आदर्श सर्व नवतरुणांनी घेतला पाहिजे. कर्तव्यापलीकडे जाऊन भरीव योगदान ते नेहमी देतात. यातून सामाजिक कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला असून यातुन. आपल्यावरील विश्वास एक अतूट नातं बनलं आहे कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारख तुमचं यश, आणि तुमचा लौकिक नित्य वाढत जावो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुम्हावर नित्य होत राहो, आणि तुमची प्रतिष्ठा सदैव वृद्धिंगत होत जावो, तुमच्या चंद्र मुखावर सतत हास्य राहो, अन हा दिवस पुन्हा पुन्हा येवो. सनी दादा काकडे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपणास वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

संपादक सातारा सम्राट 
गोविंद मोरे

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?