सरडे गावाच्या विकासाची नवी प्रेरणा नवी दिशा विकासाचा नायक तरुणांचे नवे नेतृत्व कार्यसम्राट माजी सरपंच "संजय धायगुडे"यशाची एक नवी कहाणी
सरडे गावचे माजी सरपंच संजय धायगुडे यांचा आज वाढदिवस हे ऐक गावातील विकासाचे, तरुणांचे नेतृत्वाचे नवीन प्रतीक आहेत. त्यांच्या नेतृत्वात गावाच्या विकासाच्या विविध पैलूंवर काम केले जात आहे," त्यांनी सामाजिक सामर्पणाच्या भावनेतून गावाच्या विकासाच्या वाटचालीला त्यांच्या कार्यकाळात गती दिली आहे.
सरडे गावचे माजी सरपंच म्हणून हे केवळ पद्धतशीर नेतृत्वासाठी नव्हे, तर समाजातील प्रत्येक वर्गाचा तरुणांचा विश्वास आणि आपल्या मनासारखी ऊर्जा मिळण्यासाठी ओळखले जातात. गावाच्या सर्व प्रमुख विकास कामात ते ज्या ऊर्जेने सहभागी होतात,
सरडे गावाच्या विकासात मदतीला असलेले सर्व विकासाचे काम, रस्त्यांचे डांबरीकरण, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधा त्यांच्या नेतृत्वात चांगल्या प्रकारे झाल्या आहेत.
गावातील सर्व वर्ग, विशेषत: गरीब, बेरोजगार आणि वंचितांना न्याय देण्याच्या दृष्टीने कामे आग्रहाने काम पाहणारे नेतृत्व म्हणजे संजय धायगुडे
कोव्हिड सारख्या भयंकर आजारात स्वतः स्व खर्चातून, झटणारे. कित्येक लोकांना या काळात सहकार्य केले आहे . हॉस्पिटल असो की घरुपयोगी वस्तू असो २४ तास गावासाठी वेळ देणारे नवे तरुणांचं नेतृत्व
उन्हाळा असो की पावसाळा कोविड सारख्या काळात नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करणे, कधी ही कसलाही विचार वेळ न पाहता शेतकऱ्यांना मदत तसेच आरोग्यसुविधा तसेच रहिवाशांना रोजगारांच्या संधी देणे या सर्व गोष्टी संजय धायगुडे माजी सरपंच यांच्या कार्याचा विशेष भाग आहे. करोनाच्या काळातील गावातील सामाजिक अडचणी, कुटुंबातील तणाव, आर्थिक समस्यांवर तत्काळ मदत करण्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले होते.
सर्वसामान्य नागरिकांचा आधारस्तंभ म्हणून त्यांना आदराने त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या शुभचिंतनासाठी समाजातील लोक आनंदाने त्यांच्या सहवासात वेळ घालवतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोकांमध्ये एकजूट वाढली आहे, आणि सरडे गाव म्हणजे आजच्या काळातील ग्रामिण विकासाचे प्रतिरूप बनले आहे.
तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला अनेक सुखद आठवणी मिळोत आणि तुमचं आयुष्य नेहमीच आनंदी आणि यशस्वी राहो.
"तुमच्या जीवनात नेहमी हसू आणि आनंद असो, हीच इच्छा आहे. ,
तुम्हाला एक सुंदर आणि अविस्मरणीय दिवस देण्याची इच्छा
"तुमच्या आयुष्यात नेहमीच प्रेम आणि आनंद असो,
आपणास शिवनेरीची श्रीमंती रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना
आज तुमचा वाढदिवस निमित्ताने, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमच्या आयुष्यात नेहमी आनंद, प्रेम आणि सुख असो.तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि तुमचं जीवन हसत आणि आनंदी राहो.
शाहू फुले आंबेडकर चळवळीचे विचार जनमानसात पोहचवण्याचे कार्य सतत घडत जावो
कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारख तुमचं यश, आणि तुमचा लौकिक नित्य वाढत जावो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुम्हावर नित्य होत राहो, आणि तुमची प्रतिष्ठा सदैव वृद्धिंगत होत जावो, तुमच्या चंद्र मुखावर सतत हास्य राहो, अन हा दिवस पुन्हा पुन्हा येवो.
बालाजी दूध डेरी चे चेअरमन व सरडे गावचे कार्यसम्राट माजी सरपंच श्री संजय भानुदास धायगुडे
आपणास वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा.
*संपादक गोविंद मोरे*
*सातारा सम्राट*
Comments
Post a Comment