सांगवी येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आमदार सचिन पाटील, यांची जाहीर सभा रद्द ..?

सांगवी गावातील उमेदवार सौ सुषमाताई अविनाश मोरे, आणि सांगवी पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ .सारिका संजय सोडामिसे तसेच विडनी पंचायत समिती विडनी गणाचे उमेदवार सचिन अभंग यांच्या प्रचारार्थ सांगवी ग्रामपंचायत येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा सांगवी येथे आयोजित करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली आहे . कोणत्याही नागरिकांनी याकडे चुकीचे संदेश पाहू नये आदरणीय खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून महत्वाच्या सभा तसेच तालुक्यातील पक्ष प्रवेश महत्वाचे असल्याने इतर भागात वेळ जाईल या कारणाने सांगवी येथील सभा रद्द केली आहे .
नागरिकांचा वेळ वाया जावू नये याकारणाने आमदार सचिन पाटील आणि खा. यांनी सांगवी येथील नियोजन रद्द करत पुढील तारीख वेळ दिली आहे 
विकास कामाचे नेतृत्व म्हणजे आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील आहेत परंतु कोणाचा बहुमूल्य वेळ वाया घालवू नये, आपले चिन्ह घड्याळ आहे त्या मुळे प्रत्येकाला वेळ महत्वाची असल्याने अगोदरच सभा रद्द असे त्यांनी सांगवी येथील नेत्यांना कॉल द्वारे सांगितले आहे

Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?