वडले गावच्या उपसरपंच सौ स्वाती पांडुरंग मोरे यांचा राजे गटाला दे धक्का खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या उपस्थित भाजपा मध्ये प्रवेश
फलटण तालुक्यात नवनवीन बदल होऊ लागले आहेत. प्रत्येक गावातील लोकांनी विकासाला महत्व दिल्याचे पाहायला मिळत आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या कडे लोकांचा खूप कल आहे . या दोघांच्या माध्यमातून विकास कामे होऊ लागल्या मुळे विद्यमान असो की माजी आजी सरपंच उपसरपंच किंवा सदस्य यांचा कल खासदार गटाकडे वाढला आहे .
या मध्ये वडले गावच्या उपसरपंच सौ स्वाती पांडुरंग मोरे यांनी राजे गटाला दे धक्का करत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या उपस्थित भाजपा मध्ये प्रवेश केला आहे
Comments
Post a Comment