गुणवरे गटात शिवसेना पक्षाची हवा हेमलता जगताप नावाची चर्चा

हेमलता जगताप यांच्या उमेदवारीने गुणवरे गटात शिवसेना पक्षाची हवा


गुणवरे गटातील निवडणुकीसाठी शिवसेनेने सौ. हेमलता ताई जगताप यांना जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवारपदी निवड केली आहे. पूर्व भागातील राजे गटाच्या विविध कामांमुळे त्यांचे नाव स्थानिक नागरिकांमध्ये लोकप्रिय होत आहे.
शिवसेना आणि राजे गटाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हेमलता ताईंची उमेदवारी ठरली. नागरिक त्यांच्या पूर्वीच्या कामकाजामुळे त्यांना पसंती देत आहेत. त्यांचे पती प्राध्यापक अनिल जगताप राजकीय व सामाजिक चळवळींमध्ये दीर्घकाळ कार्यरत आहेत. गोरगरीबांसाठी केलेल्या चांगल्या कामामुळे त्यांना जनतेकडून निवडून देण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

हेमलता ताईंच्या उमेदवारीमुळे गुणवरे गटात राजकीय वातावरण तापले आहे. प्रचार नारळ समारंभात त्यांच्यासह पंचायत समिती उमेदवार सौ. वैशाली कांबळे यांचाही समावेश होता.


Comments

Popular posts from this blog

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

पिंटू ईवरे यांनी दिला काहींना अनावश्यक त्रास, राजीनामा द्यावा नागरिकांची मागणी ?