बेघर निराधार व पर राज्यातील मजुर कामगारांची दीपावली झाली गोड
मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था फलटण महाराष्ट्र राज्य व कादंबरी वाचनालय यांच्या संयुक्त पुढाकारातून सालाबाद प्रमाणे याही वर्षी फलटण शहरातील व परिसरातील बेघर निराधार, मनोरुग्ण व गरजू लोकांना दीपावली सन साजरा करता येत नाही व हे लोक या आनंदा पासून वंचित राहतात त्यामुळे मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था गेले आनेक वर्षांपासून असे प्रत्येक सन या बेघर निराधार व गरजू लोकांबरोबर साजरे करतात व समाज्यापुढे एक आदर्श निर्माण करत असतात याही वर्षी शहरातील बेघर निराधार व मनोरुग्ण लोकांना कपडे,साड्या,फराळ देऊन त्यांना ही आपल्या आनंदात सहभागी करुन घेऊन एक आगळीवेगळी दीपावली सन साजरा करण्यात आला
तसेच बाहेरील राज्यातील मजुर कोळसा कामगार ता. आलोट जि ,रतळराम या कामगार महिला, लहान मुले व पुरुष कामगार यांना कपडे, साड्या व फराळ देऊन दीपावली सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे मामा हे नेहमीच या बेघर निराधार लोकांसाठी मदतीचा हात पेढे करीत आसतात
या उपक्रमात संस्थेचे पद आधीकारी नेहमीच आग्रेसर आसतात या वेळी संस्थापक अध्यक्ष हनुमंत मोरे मामा, प्रा. मोरे मॅडम, अक्षय तावरे, महोन आलगुडे, अनिल कुभांर,व
रविंद्र भिसे, सारिखा घाडगे, या सर्वानी हा उपक्रम अतिशय सुंदर केला त्या बद्दल सर्वस्तरातून कौतुक व आभिनंद केले जात आहे
Comments
Post a Comment