फलटण येथे भीम आर्मी संघटनेचा वाढता विस्तार

फलटण : आज घेण्यात आलेल्या भीम आर्मी संघटनेच्या मिटिंग मध्ये मा. श्रीनाथ बंडु आवटे यांचा भीम आर्मी संघटने मध्ये फलटण ता, उप अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .असून भीम आर्मी संघटनेची वाढती लोकप्रियता पाहता फलटण मध्ये वाढता विस्तार पाहता अनेक तरुण संघटने मध्ये काम करीत असून संघटना शोषीत, पिडीत, अन्याय ग्रस्त , रोगी, लोकांच्या मुलभुत न्याय हक्कासाठी लढा देत असुन संघटनाच स्वाभिमानी पणे काम करत असल्याने संघटनेचा हा विस्तार होत असल्याचे मत अजित मोरे व्यक्त केले . या नियुक्ती वेळी आदेश कांबळे सुनिल पवार, लक्षण काकडे, तूषार जाधव उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा