JSG फलटण, फेडरेशन डे उत्साहात संपन्न!

जैन सोशल ग्रुप फलटण परिवाराच्या वतीने फलटण येथे जैन सोशल ग्रुप फेडरेशन डे उत्साहात साजरा करण्यात आला. फेडरेशन डे निमित्त JSG फलटण चे संस्थापक अध्यक्ष व लायन्स क्लब उपप्रांतपाल *मा.श्री. मंगेशभई दोशी (गुणवरेकर*) यांच्या शुभहस्तेJSG ध्वजाचे समारंभ पूर्वक ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी MaRC योगा व मेडिटेशन कमिटी कन्व्हेनर *मा.सौ.सविताभाभी दोशी,*व्यसनमुक्ती कमिटी कन्वेनर मा.श्री.डॉ. सूर्यकांत दोशी* प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात JSG फलटण अध्यक्ष *श्री.श्रीपाल जैन* यांनी फेडरेशन डे व जैन सोशल ग्रुप बद्दल विस्तृत माहिती देउन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी संगिनी फोरम अध्यक्षां *सौ.मनिषा व्होरा,JSG फलटण सचिव सौ.निना कोठारी*,माजी अध्यक्ष *श्री. राजेंद्र कोठारी*, इव्हेंट चेअर पर्सन *श्री.तुषार शहा*,संगिनी माजी अध्यक्षां *सौ.अपर्णा जैन*,JSGसंचालक *डॉ.श्री.मिलिंद दोशी*,संचालिका *सौ.मनिषा घडिया*, सदस्य *श्री.नंदकुमार दोशी सर*,*श्री.राहुल गांधी*,*श्री. प्रवेश जैन*,संगिनी संचालिका *सौ.निलम डुडुं* उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरणा ने करण्यात आली.संचालीका *सौ.मनिषा घडिया* यांनी फेडरेशन सूत्र वाचन केले.*श्री.मंगेश दोशी,सौ.सविता दोशी यांनी उपस्थितांना फेडरेशन डे च्या शुभेच्छा दिल्या.JSG सचिव *सौ.निना कोठारी* यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमा नंतर उपस्थितांनी अल्पोपहारा चा आस्वाद घेतला.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा