मा .सोनम वांगचूक यांचे जंतर मंतर येथेचाललेल्या आंदोलनाला एक दिवसीय धरणे आंदोलन धरून फलटण मधील सामाजिक कार्यकर्ते यांचा जाहिर पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी फलटणमध्ये एकवटले सामाजिक कार्यकर्ते; 
    सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा, 

फलटण 
आज शैक्षणिक क्षेत्रातील गैर प्रकाराची भयानक अवस्था पेपर फूटी हि समस्या नसून विकृती आहे* 
*गरिब हा गरिबच राहणार धनदांडगे* **हे धनदांडगेच होणार याचे कारण हि सत्ता मूठभर धनदांडगे यांच्या कडे आहे* 
*आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या *प्रमाणात खाजगीकरण*झाले* *आहे या खाजगीकरणामूळे या* *सारख्या भरपूर समस्या* *उदयास येत आहे* 
*आज शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे पेपर फूटी मूळे २१ विद्यार्थीनी आत्महत्या सारखा पर्याय निवडला याला कारणीभूत आहे राजकिय व्यवस्था यावरती योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी आज तहसील कार्यालय या ठिकाणी एक दिवशीय धरणे आंदोलन केले या वेळी उपस्थित कालिदास चोरमले,निवृत्ती खताळ, नानासो गोवेकर, वैभव राज नरुटे, नितीन सुळ, गणेश कुंभार, विकास नाळे, सागर गावडे, मंगेश आवळे, कैलास रणदिवे, नाना हुलगे, विशाल माडकर,सोमनाथ मागाडे, सागर काकडे गोरख सुळ, रोहन डोंबाळे,दादा सुळ, प्रसाद जाधव, निखिल कुचेकर, रामभाऊ पाटोळे यांच्या सह हजारो समाज बांधव यांनी आज दिवस भर येऊन पाठिंबा दिला*

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा