गुणवंत कामगार राजेंद्र कांबळे राज्यस्तरीय, सेवा दीप समाज गौरव पुरस्कार सन्मानित...

मुंबई, प्रतिनिधी, जय महाराष्ट्र पत्रकार वृत्तपत्र लेखक कवी महासंघ व झुंजार लेखणी आयोजित विशेष सहयोग मैत्री संस्था आयोजित परेल येथे गुणवंत कामगार श्री. राजेंद्र ज्ञानदेव कांबळे यांना माझी पोलीस महासंचालक व राष्ट्रपती शौर्य पदक विजेते डॉ. सुधाकर सुरडकर राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज संभाजी राजे जाधवराव व पोलीस मित्र दिलीप नारद यांचे शुभ हस्ते मानचिन्ह शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन मोठ्या थाटात सेवा दीप समाज गौरव पुरस्कार 2026 राज्यस्तरीय देऊन सन्मानित करण्यात आले त्यावेळी मैत्री संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरज भोईर यांनी राजेंद्र कांबळे यांचे कार्याचा पूर्ण आढावा घेतला व त्यांची कार्य पाहून बोलत होते कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा सहकार इत्यादी ठिकाणी त्यांचे मोलाचे सहकार्य आहे अशा व्यक्ती महत्त्वाची निवड करत आहे सामाजिक कार्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने त्यांना मागील वर्षी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कडून गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता त्यांचे कार्य समाज हिताचे असल्याने ही वेळी त्यांची निवड करण्यात येत आहे. कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे त्यावेळी अँड .आदिती गायकवाड पत्रकार प्रभाकर कांबळे दिलीप कांबळे चंद्रकांत चव्हाण सूत्रसंचालन संतोष खारटमोल यांनी केले स्वागत सुरज भोईर यांनी केले आभार प्रदर्शन विकास कदम यांनी कार्यक्रमाची गीत गाऊन सांगता करण्यात आले..

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा