ताथवडे येथे डराडो या एनजीओ तर्फे वृक्षारोपण संपन्न

फलटण तालुक्यातील ताथवडे या गावामध्ये डसऱ्याक रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांचे तर्फे कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात सर(निवृत्त प्राचार्य) यांच्या ६ व्या पुण्यतिथीनिमित्त व ७६ व्या जयंतीनिमित्त या आठ दिवसांचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम वन विभागाच्या क्षेत्रामध्ये शेकडो वृक्षांचे रोपण व बीज रोपण करून साजरा करण्यात आला. त्यावेळी संस्थेचे डायरेक्टर ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात आणि डॉ. महेशकुमार धोंडीराम खरात व वन विभागाचे वनरक्षक सुरज इंकर, वनसेवक गजाबा जाधव व संस्थेचे वॉलंटियर राजाराम अडसूळ, सुखदेव फुले, पंकज शिंदे, सनी नाळे,श्रीकांत गावडे, अशोक गावडे, वीरसेन सोनवणे आणि हिम्मतराव खरात तसेच ताथवडे गावचे जाधव, शिंदे आणि इतर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

11 साक्षीदार, DNA अहवाल असूनही आरोप सिद्ध नाहीत — बारामती सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सरडे गावचे सुपुत्र पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद मोरे यांचे दुःखद निधन

सांगवी सरपंच सनी मोरे यांचा भाजपमध्ये जोरदार प्रवेश; माजी खासदार नाईक निंबाळकरांच्या उपस्थितीत सोहळा