फलटण : पोलिस कोठडीत झालेल्या मृतृव प्रकरणी शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश मिळाले. हायकोर्टाने संबधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले हा निकाल आदेश देशात कायद्या पुढे समानता, समता दर्शवतो हे पाहता भीम आर्मी संघटनेने फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडून जलोष केला, त्याच बरोबर न्याय मिळवून देणारे श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचे सर्व बहूजन समाजा कडून आभार मानले .न्यायालयाचे सुध्दा आभार मानले त्या वेळी भीम आर्मी संघटनेचे फलटण शहर व तालुका पद अधिकारी उपस्थित होते .
अजित संभाजी मोरे, लक्षण काकडे, सुनील पवार, प्रतिक अहिवळे, कुणाल अहिवळे, आशुतोष डोईफोडे, गणेश सुर्यवंशी, मंगेश ननावरे, यश अवघडे, विजय भोंडवे, सुरज भैलुमे, आधी उपस्थित होते..
Comments
Post a Comment