धार धार शास्त्रप्रमाणे असणार्‍या चीनी मांजा विकणाऱ्या व वापरणाऱ्या वर कठोर कारवाई भीम आर्मी


फलटण : फलटण शहरा मध्ये धार धार शास्त्र प्रमाणे असणारा चीनी मांजा ज्यावर बंदी असताना सुध्दा विकला, वापरला , जातोय असे निदर्शनास येत असुन काळी दिवसावर आलेला नागपंचमी सण हा आनंदीत साजरा व्हावा हा चीनी मांजा मनुष्याला तर हानीकारक आहेच त्याच बरोबर पर्यावरणास, व पक्षी ,यांना सुध्दा हानीकारक आहे ., फलटण शहरामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आपण सर्व फलटण मधील नागरीकांनी चीनी मांजा न वापरता साधा धागा वापरून यांधाची पंचमी पर्यावरण हानी विहिरी हीत करावी . त्याच बरोबर जो चीनी मांजा विकत आहे आणि वापरत आहे अशा नागरिकांना वर कठोर कारवाई करावी . अशी मागणी भीम आर्मी संघटना फलटण शहर पद अधिकारी व तालुका पद अधिकारी यांनी उप विभागीय दंड अधिकारी व पोलिस ठाणे यांच्या कडे केली आहे .त्या वेळी उपस्थित 
     फलटण शहर अध्यक्ष राहुल गुंजाळ, प्रतिक अहिवळे शहर सचिव , जिल्हा उप अध्यक्ष , लक्षण काकडे, मंगेश ननावरे ता. सचिव , आशुतोष डोईफोडे, विजय भोंडवे, ता, उपअध्यक्ष सुनील पवार ता अध्यक्ष अजित मोरे , यश अवघडे उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

ढवळ मधील मातंग कुटुंबातील दोन मुलींना झाडांना बांधून मारहाण अद्याप आरोपींना अटक नाही...! तत्काळ अटक न केल्यास आंदोलन करणार - वैभव गीते

फलटणमध्ये आ.दिपक चव्हाण यांची उमेदवारी धोक्यात ; तुतारीची माळ कोणाच्या गळ्यात ? चर्चांना उधान

तरडगाव येथे दलित कुटुंबावर जातीय हल्ला: ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आरोपींना तत्काळ अटक करा - वैभव गीते