पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश आढाव यांचे दुःखद निधन
फलटण ... गुणवरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश तुकाराम आढाव वयाच्या 63 व्या वर्षी नागपूर येथे गुरुवारी रात्री हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले आहे.
त्यांचे पार्थिव शनिवार दि.19 रोजी सकाळी 7 वाजता गुणवरे ग्रामपंचायत येथे अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, तेथूनच अंत्ययात्रा निघेल त्यानंतर गुणवरे येथील त्यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील
Comments
Post a Comment